Wednesday, August 20, 2025 01:34:11 PM
ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे.
Jai Maharashtra News
2025-05-29 21:02:11
उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल.
2025-05-28 18:27:26
नागरिकांमध्ये सतर्कता वाढविण्यासाठी भारत सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिलचा सराव राबविण्यात येणार आहे. त्यासाठी देशासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-05-07 17:38:32
केंद्रीय गृहमंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पोलिसांकडून मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला.
2025-05-06 19:32:10
रत्नागिरीत 7 मे रोजी सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोस्ट गार्ड, पोलीस, नौदल आणि प्रशासन सहभागी. सजगता आणि समन्वय वाढवण्याचा उद्देश.
2025-05-06 16:23:31
देशभरात 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली येथे केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी सचिव यांची महत्वाची बैठक पार पडत आहे.
2025-05-06 16:18:34
बुधवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
2025-05-06 15:40:39
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठी घोषणा करू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष मोदींच्या भाषणांकडे लागले आहे.
JM
2025-05-06 15:36:47
या मॉक ड्रिलचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना शांत राहण्यास, सुरक्षित आश्रय घेण्यास आणि हवाई हल्ला किंवा इतर हल्ल्यांच्या बाबतीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास तयार करणे आहे.
2025-05-06 15:17:17
देशभरात उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये देशातील अनेक राज्यांचा समावेश असेल, ज्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. या मॉक ड्रिलसाठी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश आहे.
2025-05-06 13:26:03
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 11:44:41
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे रोजी युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘मॉक ड्रिल’ म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि यंत्रणांनी कशी तयारी ठेवावी याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-05-06 08:16:29
दिन
घन्टा
मिनेट